Surprise Me!

संगमनेरमध्ये दत्तधाम सरकार प्रकरण; स्वयंघोषित गडगे महाराजांवर भोंदूगिरीचे आरोप, अंनिस आक्रमक, महाराजांनी आरोप फेटाळले

2026-04-15 2 Dailymotion

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका स्वयंघोषित 'गडगे महाराज' विरोधात अंनिसने गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय.