संगमनेर (अहिल्यानगर) : राज्यभर भोंदू अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच, आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दत्तधाम सरकार नावाने कार्यरत असलेल्या स्वयंघोषित गडगे महाराज विरोधातही भोंदूगिरीचे आरोप पुढे येऊ लागले आहेत. वैदिक पद्धतीनं मनाची संकल्पशक्ती वाढवून कॅन्सरसारखे आजार बरे होतात असा दावा राजेंद्र गडगे यांनी केला. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आक्रमक झाली असून प्रशासनाकडं तक्रार दाखल केली आहे.
आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात दत्तधाम सरकार नावाने कार्यरत असलेल्या स्वयंघोषित गडगे महाराज विरोधातही भोंदूगिरीचे आरोप पुढे येऊ लागले आहेत. वैदिक पद्धतीनं मनाची संकल्पशक्ती वाढवून कॅन्सरसारखे आजार बरे होतात असा दावा राजेंद्र गडगे यांनी केला. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आक्रमक झाली असून.