विदर्भात उन्हाचा ताप वाढला! रुग्णालयांमध्ये 'कोल्ड वॉर्ड' सज्ज; जिल्ह्यातील 52 प्राथमिक आरोग्य केंद्रात शीतकक्ष सुरू
2026-04-16 0 Dailymotion
नागपुरात 'हीट अॅक्शन प्लान' लागू झाला आहे. 52 आरोग्य केंद्रांमध्ये शीतकक्ष उभारले असून, मुलं आणि ज्येष्ठांच्या संरक्षणासाठी शाळा आणि अंगणवाड्या सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश दिलेत.