Surprise Me!

अक्षय्य तृतीया मुहूर्तावर आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल

2026-04-18 3 Dailymotion

आंब्याचा हंगाम सुरू झाला असून, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून पुण्यातील मार्केट यार्ड येथे आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.