पोलीस भरतीत अपयश, बँकेत केली नोकरी, ओलासाठी चालवली गाडी; आता व्यवसायातून सचिन घुले यांची करोडो रुपयांची उलाढाल
2026-08-04 91 Dailymotion
स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश आलेल्या शेतकरी पुत्रानं पुण्यात येवून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर व्यवसाय सुरू केला. आज हा उद्योग राज्यभरात पसरलाय. वाचा स्पेशल रिपोर्ट...