लग्नासाठी तरुणाचा 'खाकी' बनाव; पुण्यात पोलीस भरती झाल्याचे खोटे फ्लेक्स लावले, आता थेट कोठडीत रवानगी
2026-04-22 4 Dailymotion
लग्नासाठी तरुणानं आपण पोलीस दलात भरती झाल्याचे खोटे फ्लेक्स लावून फसवणूक केली. पोलिसांनी सत्य शोधून काढत या तोतया तरुणावर नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.