Surprise Me!

नंदुरबारमध्ये ट्रान्सफॉर्मरलाही लागला उन्हाचा चटका, थंडाव्यासाठी चक्क वॉटर कुलर अन् पंख्यांचा आधार

2026-04-22 8 Dailymotion

वाढत्या उन्हामुळं ट्रान्सफॉर्मर तापून वीज खंडित होऊ नये म्हणून प्रशासनानं चक्क वॉटर कुलर, पंखे लावले आहेत. अनोख्या प्रयोगामुळं विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होत आहे.