नारा घाटात हॉटेल चालक राहुल साहू यांचा पोत्यात भरलेला मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. हत्येचा संशय असून जरीपटका पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.