विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून बच्चू बडू यांना उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरू आहे. या मुद्द्यावर त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बातचीत केली.