जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज..; बुलढाण्यात बुद्ध जयंती उत्साहात साजरी, बोधीवृक्षाखाली धम्मदेसनेतून अहिंसा मानवतेचा संदेश
2026-05-02 6 Dailymotion
बुलढाण्यात बुद्ध जयंती (Buddha Jayanti) उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अहिंसा, शांती तसंच मानवतेचा संदेश देण्यात आला.