Surprise Me!

दोनदा अपयशानं गाठूनही चिकाटीच्या जोरावर आयएफएस परीक्षेत यश; जाणून घ्या, ओंकार फडतरेंचा प्रेरणादायी प्रवास

2026-05-10 591 Dailymotion

राज्यातील कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी शेखर परदेशी यांच्या कामातून प्रेरणा घेत ओंकार फडतरे यांनी यूपीएससीत उत्तीर्ण होत यशाचा झेंडा रोवला आहे. पाहुयात त्यांच्या यशाचा प्रवास!