आगरी-कोळी बांधवांनी जपला 197 वर्षांचा विठ्ठलभक्तीचा वारसा, जाणून घ्या शिवडीतील ऐतिहासिक मंदिराचा प्रवास
2026-07-27 1 Dailymotion
आगरी-कोळी बांधव हे मुळ मुंबईकर. या बांधवांनी आपल्या भक्तीचा वारसाही जपला आहे. जाणून घ्या शिवडीतील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या 197 वर्षांचा ऐतिहासिक मंदिराचा प्रवास.