Surprise Me!

चित्रकर्मी विरुद्ध समर्थ... चित्रपट महामंडळासाठी होणार 'काँटे की टक्कर' महामंडळ बचाव संघही मैदानात

2026-05-30 13 Dailymotion

कोल्हापुरातील अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी तब्बल दहा वर्षांनी निवडणूक होत आहे. यामध्ये राज्यातील 3 हजार 400 हून अधिक रंगकर्मी मतदान करणार आहेत.