विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्या विरोधात शिवसेनेचे विप्लव बाजोरिया निवडणूक रिंगणार उतरले आहेत.