बाप्पाचा सुवर्ण साज! नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात 750 किलो चांदीच्या सिंहासनावर सोन्याचा साज
2026-06-03 5 Dailymotion
नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात बाप्पाच्या 750 किलो चांदीच्या सिंहासनावर अर्धा किलो सोन्याचा साज चढवण्यात आला आहे. अधिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विश्वस्तांनी भक्तांना ही भेट दिली.