Surprise Me!

कर्करोगातून वडिलांना मिळालं जीवदान : पंजाबच्या साईभक्तानं साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकुट

2026-06-04 1 Dailymotion

पंजाबच्या साईभक्तानं साईबाबा यांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण केला. वडिलांना गंभीर कर्करोगातून जीवदान मिळाल्यानं हा मुकुट अर्पण करण्यात आला.