चेन्नईच्या भक्तानं शिर्डीतील साई बाबांच्या चरणी 100 ग्रॅम सोनाचा मुलामा असलेला शंख दान केला आहे. या शंखाची किंमत 13 लाख 27 हजार 900 रुपये आहे.