Surprise Me!

शिर्डी साईबाबांना दक्षिण भारतीय अभिनेत्री तुलसी यांच्या परिवाराकडून मौल्यवान सुवर्ण ब्रोच अर्पण....

2026-06-22 3 Dailymotion

शिर्डी साईबाबांच्या मंदिरात दक्षिण भारतीय अभिनेत्री तुलसी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी एक मौल्यवान सुवर्ण ब्रोच अर्पण केला.