चर्चगेट स्टेशनवर 'लायब्ररी जंक्शन'चा शुभारंभ, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सच्या हस्ते उद्घाटन
2026-06-05 4 Dailymotion
चर्चगेट रेल्वे स्थानकावर 'प्रोजेक्ट मुंबई' आणि 'पश्चिम रेल्वे'तर्फे 'लायब्ररी जंक्शन' सुरू झालं आहे. या अभिनव ग्रंथालयाचं उद्घाटन माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सच्या हस्ते करण्यात आलं.