Surprise Me!

अभिजीत दिपके छत्रपती संभाजीनगरमधील घरी दाखल, कुटुंबीयांनी औक्षण करत केलं स्वागत

2026-06-07 20 Dailymotion

'कॉकरोच जनता पार्टी'चा संस्थापक अभिजीत दिपके हा छत्रपती संभाजीनगरमधील घरी दाखल झाला आहे. कुटुंबीयांनी त्याचं स्वागत केलं.