Surprise Me!

शेगावच्या प्रसिद्ध 'शर्मा कचोरी' सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाचा छापा; भेसळ आढळल्यास कडक कारवाईचा इशारा

2026-06-12 8 Dailymotion

शेगावच्या प्रसिद्ध 'शर्मा कचोरी' सेंटरवर अन्न व औषध प्रशासनानं (FDA) छापा टाकला. कचोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने घेतले. भेसळयुक्त पदार्थ आढळल्यास कारवाईचा इशारा दिला.