Surprise Me!

पत्नीसह दोन मुलांना संपवून मुख्याध्यापकाची आत्महत्या, शेअर बाजारातून कोट्यावधींचे नुकसान झाल्यानंतर उचललं पाऊल

2026-06-12 18 Dailymotion

मुख्याध्यापक योगेशी पाटील यांनी दोन मुले आणि पत्नीला संपवून स्वतः आत्महत्या केली आहे. शेअर बाजारमध्ये नुकसान झाल्यानं टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.