रेडक्लिफ स्कूलवर शिक्षण विभागाचा धडक छापा! नियमबाह्य पुस्तकांसह गणवेश जप्त
2026-06-16 43 Dailymotion
पिंपरी-चिंचवडमधील रेडक्लिफ स्कूलमध्ये नियमबाह्य पद्धतीनं खासगी पुस्तके आणि गणवेश विक्री करणाऱ्यांवर महापालिका शिक्षण विभागानं मोठी कारवाई करत शालेय साहित्य जप्त केलं.