शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांची फोडाफोडी हा लोकशाहीतील काळा दिवस असल्याची टीका करत पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर हल्लाबोल केला.