Surprise Me!

'एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारले की ते पळून जातात, सरकारचं पाप लपवण्याचं काम अध्यक्ष का करतात'-आदित्य ठाकरे

2026-06-23 0 Dailymotion

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. वाचा, सविस्तर