Surprise Me!

नसरापूर प्रकरणाची चौकशी पूर्ण, आरोपी कांबळेला काय शिक्षा? Nasrapur Case Bhimrao Kamble Verdict

2026-06-25 7 Dailymotion

नसरापूर अत्याचार प्रकरण: आरोपी भीमराव कांबळे दोषी, न्यायाधीशांनी विचारलं "शिक्षा तूच सांग!" | Nasrapur Case Bhimrao Kamble Verdict

पुणे जिल्ह्यातील नसरापूर (Nasrapur) येथे एका ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधम Bhimrao Kamble याला पुणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. निकाल सुनावताना न्यायमूर्तींनी आरोपीला थेट प्रश्न विचारला की, "प्रसंग आठव आणि तुला काय शिक्षा हवी आहे ते तूच सांग!" यावर आरोपी निरुत्तर झाला.

सरकारी वकिलांनी या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा (Death Penalty) देण्याची मागणी केली आहे. या धक्कादायक प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट आणि कोर्टात नेमकं काय घडलं, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

Nasrapur Case Update: Complete details of the court proceedings.
Bhimrao Kamble Verdict: Accused found guilty under POCSO Act and BNS sections.
Pune District Court: Highlights of the arguments made by the public prosecutor.
Punishment: Discussion on life imprisonment vs. death penalty for the heinous crime.

#NasrapurCase #BhimraoKamble #PuneCourt #JusticeForVictim #PuneNews #CrimeNewsMarathi #Lokmat #नसरापूरप्रकरण #भीमरावकांबळे #पुणेबातमी #अत्याचारविरोध #मराठीबातम्या