Surprise Me!

नसरापूर अत्याचारातील नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा; 60 दिवसांत ऐतिहासिक निकाल, वाचा संपूर्ण घटनाक्रम

2026-06-29 2 Dailymotion

नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार-हत्या प्रकरणात 65 वर्षीय आरोपीला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. 60 दिवसांत तपास पूर्ण होऊन ऐतिहासिक निकाल लागला.