नागपूर येथून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. 'गे डेटिंग ॲप'द्वारे अपहरण आणि खंडणी उकळणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.