Surprise Me!

वटपौर्णिमा विशेष : तीनशे वर्षांचा इतिहास जपणारा 'अक्षयवट'; तरोड्यात वडाचा भव्य निसर्ग मंडप

2026-06-29 646 Dailymotion

वटपौर्णिमेला महिला वडाची पूजा करतात. मात्र वडाच्या झाडाचं धार्मिक, पर्यावरणीय महत्व काय आहे, त्याची इत्यंभूत माहिती देणारी शशांक लावरे यांची ही खास बातमी आमच्या वाचकांसाठी.