केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर घटनास्थळ प्रत्यक्ष पाहण्याच्या उत्सुकतेपोटी लोहगडावर पर्यटकांची संख्या वाढली असून, सुट्टीच्या दिवशी ही गर्दी 1,500 च्या पार जात आहे.