Surprise Me!

आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून कथित धमकीचे फोन: विधानसभेत गदारोळ, सरकारनं केली भूमिका स्पष्ट

2026-07-02 1 Dailymotion

काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना कथित धमकीचे फोन येत असल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांनी गदारोळ केला.