'जीव धोक्यात घालून प्रवास'! कालागोटा रेल्वे अंडरग्राऊंड पूल जलमय; अनेक गावांचा संपर्क तुटला, ग्रामस्थांचा संताप
2026-07-03 3 Dailymotion
गोंदियातील कालागोटा जवळील रेल्वे अंडरग्राऊंड पुलात मुसळधार पावसामुळं पाणी साचल्यानं ढाकणी, चुटियासह अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांचे हाल होत आहेत.