Surprise Me!

रायगडमध्ये अतिवृष्टीचा कहर; नद्या धोक्याच्या पातळीवर, अनेक गावांचा संपर्क तुटला

2026-07-05 81 Dailymotion

रायगडमध्ये मुसळधार पावसामुळं (Heavy Rain in Raigad) नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळं पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.