रायगडमध्ये मुसळधार पावसामुळं (Heavy Rain in Raigad) नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. त्यामुळं पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे.