1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचा साक्षीदार! अमरावतीच्या लोणी गावातील 'पाजणकर वाड्यात' क्रांतिकारक तात्या टोपे यांनी केला होता मुक्काम
2026-07-08 678 Dailymotion
अमरावती जिल्ह्यातील लोणी येथील पाजणकर वाड्यात क्रांतिकारक तात्या टोपे यांनी एक रात्र मुक्काम केल्याचा ऐतिहासिक संदर्भ स्थानिक नोंदी व संशोधनातून समोर आला आहे.