Surprise Me!

जळगावात कंपन्यांचं केमिकलयुक्त पाणी सोडल्यानं एक टन माशांचा मृत्यू; चार लाखांचं नुकसान, जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

2026-07-12 3 Dailymotion

जळगावच्या मन्यारखेडा तलावात एमआयडीसीतील कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे एक टन माशांचा मृत्यू झाला असून आदिवासी मच्छीमार सोसायटीचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.