Surprise Me!

नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही.. कारवाई सुरूच राहणार.. Tukaram Mundhe यांचा इशारा कुणाला?

2026-07-14 1 Dailymotion

Tukaram Mundhe Warning on Food Safety

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नियम मोडणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे. 'सेफ फूड सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत त्यांनी भेसळखोरांवर धडक कारवाई सुरू केली असून, कोणत्याही परिस्थितीत अन्नाच्या दर्जाशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

#TukaramMundhe #FoodSafety #MaharashtraNews #IASOfficer #StrictAction #FoodAdulteration #MundheWarning #PublicHealth #MumbaiNews #SingamIAS #Administration #GovernmentRules #SafeFood #Lokmat #ViralVideo