Surprise Me!

जळगावात पावसाची दडी; भर पावसाळ्यात तुषार सिंचनाचा आधार; बळीराजाचे आर्थिक गणित कोलमडले

2026-07-15 3 Dailymotion

जळगावच्या नशिराबाद परिसरात पावसाअभावी दुबार पेरणी केलेली पिकेही संकटात आहेत. तर तुषार सिंचनामुळं खर्च वाढला असून शेतकऱ्यांनी कृत्रिम पावसाची मागणी केली आहे.