Surprise Me!

शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात मुंबईच्या आझाद मैदानावर 'कॉक्रोच जनता पार्टी'चं आंदोलन

2026-07-16 6 Dailymotion

आझाद मैदानावर 'कॉक्रोच जनता पार्टी'तर्फे परीक्षांमधील भ्रष्टाचारमुक्तीसाठी एकदिवसीय आंदोलन सुरू असून, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.