दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील वाळूज येथील अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.