'तेरे साई' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान मोठा वाद! अभिनेते संजय मिश्रा साईबाबांच्या समाधीजवळ बसल्यानं ग्रामस्थ संतप्त; मंत्री विखे पाटलांचे चौकशीचे आदेश
2026-07-23 9 Dailymotion
'तेरे साई' चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अभिनेते संजय मिश्रा साईबाबांच्या समाधीजवळ बसल्यानं शिर्डीत वाद निर्माण झाला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.