मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना - उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीनं मुंबईतील शिवाजी पार्कात 'अभिनंदन सभा' घेत सरकारवर हल्लाबोल केला.