Surprise Me!

'... ही तर विद्यार्थ्यांच्या वेदनेची थट्टा'; निर्मला सीतारामन यांच्या 'त्या' वक्तव्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक!

2026-07-26 12 Dailymotion

शिवसेना (उबाठा) पक्षाच्या मते, पेपरफुटी प्रकरणामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य प्रभावित झालं. अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली, तर काहींना मानसिक तणावाचा सामना करावा लागला.