Surprise Me!

अमरावतीत मान्सूनचा दमदार कमबॅक; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, धरणांना संजीवनी

2026-07-30 19 Dailymotion

अमरावती जिल्ह्यात दमदार पावसामुळं (Rain Update) जूनची तूट भरून निघाली. धरणांतील पाणीसाठा वाढला असून खरीप पिकांना दिलासा मिळाला आहे.