'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट : बनावट डिग्री प्रकरणी पुणे विद्यापीठाकडून कर्मचारी सेवेतून निलंबित, पोलिसात तक्रार दाखल
2026-07-30 8 Dailymotion
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बनावट डिग्री प्रमाणपत्राबाबतची बातमी 'ईटीव्ही भारत'नं प्रकाशित केली होती. याची गंभीर दखल घेत विद्यापीठाने कारवाईला सुरुवात केली.