Surprise Me!

संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून महिला क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रिकेटविश्वात खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

2026-07-31 5 Dailymotion

एका 17 वर्षीय महिला क्रिकेटपटूनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळं क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.