केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱयावर आहेत. विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेसने आंदोलन केलं असून, भाजपानंही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे.