साईबाबांच्या दरबारात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात दानशूरता दाखवली. तीन दिवसांच्या या उत्सव काळात साईचरणी तब्बल 7 कोटी 81 लाख रुपयांची गुरुदक्षिणा जमा झाली.