Surprise Me!

शिर्डीत गुरुभक्तीचा महापूर! 3 दिवसांत साईबाबांच्या चरणी 7.81 कोटींची देणगी, मागील वर्षाचा विक्रम मोडला

2026-08-01 1 Dailymotion

साईबाबांच्या दरबारात गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांनी मोठ्या प्रमाणात दानशूरता दाखवली. तीन दिवसांच्या या उत्सव काळात साईचरणी तब्बल 7 कोटी 81 लाख रुपयांची गुरुदक्षिणा जमा झाली.