नागपूर महानगरपालिकेच्या नालेसफाई मोहिमेच्या परिणामकारकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे.